Directorate of Technical Education

लिपिक पदासाठी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षेतील गुणानुक्रमे प्रवर्गनिहाय संभाव्य निवड/प्रतीक्षा यादी

भांडारपाल पदासाठी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षेतील गुणानुक्रमे प्रवर्गनिहाय संभाव्य निवड/प्रतीक्षा यादी

प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी दिनांक १९/३/२०१२ रोजी सकाळी १० वाजता मुलाखतीस पात्र उमेदवारांची प्रवर्गनिहाय यादी. उमेदवारांची लेखी + मुलाखतीच्या गुनासहित एकत्रित गुणानिहाय यादी मुलाखती पार पडल्यानंतर जाहीर करणात येईल.

वीजतंत्री,सुतार,साचेकार,Welder, मुद्रणनिदेशक व डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी दिनांक १९/३/२०१२ रोजी कौशल्य चाचणी (SKILL/PROFICIENCY TEST) व दिनांक २०/३/२०१२ रोजी होणाऱ्या मुलाखतीस पात्र उमेदवारांची प्रवर्गनिहाय यादी. उमेदवारांची लेखी +कौशल्य चाचणी + मुलाखतीच्या गुनासहित एकत्रित गुणानिहाय यादी मुलाखती पार पडल्यानंतर जाहीर करणात येईल.

समान गुण असणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत शासन नियमानुसार प्राधान्यक्रम ठरविण्यात येईल.

Help Line Number - 0240-2050522

1 visitors online