महत्वाचे :
List of Institutes for Pending of Attendance for 2nd Installment & Voucher Not Redeem by student on MahaDBT Portal as on 08th Jan 2021 for AY2019-20
The filling of attendance for Second Installment is pending at Institute Level. Therefore you are informed to fill the attendance within 2-3 days failing to which the Institute will be responsible for undisbursement amount.
Click here to download the excel file
कालमर्यादित :
शैक्षणिक वर्ष २०१९-२० करिता महाडीबीटी पोर्टलवर आपल्या संस्थेच्या Login मधील प्रलंबित 2nd Installment चे अर्जांबाबत ...
शैक्षणिक वर्ष २०१९-२० करिता महाडीबीटी पोर्टलवर दि.०३-१२-२०२० रोजीची जिल्हानिहाय व संस्थानिहाय 2nd Installment करिता प्रलंबित असलेल्या अर्जांची यादी आपल्या माहितीस्तव खाली दिलेली आहे. तसेच सूचित करण्यात येते की आपल्या संस्थेच्या login मधील 2nd Installment करिता प्रलंबित असलेले अर्जांची छाननी करण्यात येऊन अर्ज पुढे पाठविण्यात यावी जेणे करून ते मंजूर करता येईल.
१) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना मधील 2nd Installment करिता प्रलंबित असलेल्या जिल्हानिहाय व संस्थानिहाय अर्जांची यादी
अतितात्काळ व कालमर्यादित : महाडीबीटी पोर्टलवर आपल्या संस्थेच्या Login मधील प्रलंबित अर्जांबाबत ...
दि.१०-०९-२०२० रोजीची प्रलंबित असलेल्या संस्थानिहाय अर्जांची यादी आपल्या माहितीस्तव जोडलेली आहे. तसेच सूचित करण्यात येते की आपल्या संस्थेच्या login मधील सर्व अर्जांची छाननी त्वरित आज दि.१०-०९-२०२० रोजी करण्यात येऊन पात्र अर्ज पुढे पाठविण्यात यावी जेणे करून ते मंजूर करता येईल.
अतितात्काळ व कालमर्यादित : महाडीबीटी पोर्टलवर आपल्या संस्थेच्या Login मधील प्रलंबित अर्जांबाबत ...
दि.२६-०५-२०२० रोजीची प्रलंबित असलेल्या जिल्हानिहाय व संस्थानिहाय अर्जांची यादी आपल्या माहितीस्तव जोडलेली आहे. तसेच सूचित करण्यात येते की आपल्या संस्थेच्या login मधील सर्व अर्जांची छाननी त्वरित आज दि.२६-०५-२०२० रोजी करण्यात येऊन पात्र अर्ज पुढे पाठविण्यात यावी जेणे करून ते मंजूर करता येईल.
तात्काळ व महत्वाचे : महाडीबीटी पोर्टलवर आपल्या संस्थेच्या Login मधील प्रलंबित अर्जांबाबत...
प्रलंबित असलेल्या जिल्हानिहाय व संस्थानिहाय अर्जांची यादी आपल्या माहितीस्तव जोडलेली आहे. तसेच सूचित करण्यात येते की आपल्या संस्थेच्या login मधील सर्व अर्जांची छाननी त्वरित करण्यात येऊन पात्र अर्ज पुढे पाठविण्यात यावी जेणे करून ते मंजूर करता येईल.
1) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद
2) शासकीय तंत्रनिकेतन औरंगाबाद / जालना / अंबड / नांदेड / बीड / हिंगोली / जिंतूर / बीड / उस्मानाबाद / पु. ला. शासकीय तंत्रनिकेतन, लातूर / शा.नि.म. तंत्रनिकेतन, लातूर
1) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद
2) शासकीय तंत्रनिकेतन औरंगाबाद / जालना / नांदेड / बीड / हिंगोली / जिंतूर / बीड / उस्मानाबाद / पु. ला. शासकीय तंत्रनिकेतन, लातूर
महत्वाची सूचना : www.aishe.gov.in या पोर्टल वर अद्याप registration न केलेल्या संस्था नमूद केलेल्या संस्थांना कळविण्यात येते की www.aishe.gov.in या पोर्टल वर त्वरित registration करावे
महत्वाची सूचना : www.aishe.gov.in या पोर्टल वर registration केल्यानंतर माहिती अपलोड न केलेल्या संस्था नमूद केलेल्या संस्थांना कळविण्यात येते की www.aishe.gov.in या पोर्टल वर आपल्या संस्थेची माहिती त्वरित अपलोड करावे
शिक्षण विभाग
संस्था क्रमांक : 2194, 2220, 2222, 2223, 2278, 2284, 2289, 2294, 2513, 2526, 2541, 2566, 2579 आणि 2598